¡Sorpréndeme!

अमेरिकेत झालेल्या हल्ल्यात बचावली प्रियांका |Priyanka escaped from attack | Priyanka Latest News

2021-09-13 1,390 Dailymotion

अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात अनेक निरपराध लोकांनी आपले प्राण गमावले..हा हल्ल्यात बॉलीवूड ची सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा अगदी थोडक्यात बचावली आहे ज्या रस्त्यावर हा हल्ला झाला तेथून फक्त 5 ब्लॉक्स दूर प्रियंकाचे घर आहे.प्रियंकाने या हल्ल्याबद्दल सोशल मीडियावर लिहिले आहे, कि न्यूयॉर्क नेहमीप्रमाणे शांत आणि सामर्थ्यवान शहर आहे. या दुर्घटनेत बळी पडलेल्यांबद्दल मला पूर्ण सहानभुती आहे.' दुसऱ्या एका ट्विटमध्ये प्रियंकाने लिहिले आहे, 'मी कामावरुन घरी परतलेच होते, तर माझ्या घरापासून 5 ब्लॉक दूर अंतरावर हल्ला झाला.'
प्रियंका सध्या न्यूयॉर्कमध्ये अमेरिकन टेलिव्हिजन सीरिज 'क्वांटिको-3' शुटिंगमध्ये करत आहे..

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews